Akola

भांडणात गोळीबारामुळे दोन जण जखमी

अकोला:- अकोल्या मधील अंबाजोगाई मध्ये झालेल्या भांडणात तु जुन्या भांडणाची केस मागे का घेत नाही, या कारणावरून शनिवारला रात्री गोळीबार झाली. या गोळीबार मध्ये दोघे जण जखमी झाले या जखमीवर उपचार स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सुरू आहे. फिर्यादीदाराने या प्रकारे पाच जणाविरुद्ध अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार ,संदीप व अभय हे बीड वरून लातूरला कारणे जात होते रात्रीला ८ च्या दरम्यान सेलूअंबा टोल नाक्याजवळ थांबले. या दरम्यान तिथे दुसऱ्या वाहनाने रामकृष्ण बांगर, विजयसिंग बांगर, सत्यभामा बांगर हे जात होते.त्यांनी अचानक गाडी आडवी लावली व तू जुन्या भांडणाची केस मागे का घेत नाही असे म्हणून मारहाण करू लागले,

विजयसिंग बांगर याने खिशातून पिस्तूल काढून संदीपच्या मांडीवर गोळी झाडली. यामध्ये संदीपच्या मित्र अभय मधात आला त्याच्याही डाव्या पायावर गोळी झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला, आता स्वारातीमध्ये जखमीवर उपचार सुरू आहे.

भांडणात गोळीबार झालेले

सेलुअंबा टोलनाक्या जवळ झालेल्या भांडणात संदीप गोरख तांदळे व अभय संजय पंडित याच्यावर विजयसिंह बांगर, रामकृष्ण बांगर, सत्यभामा बांगर यांनी भांडण करून मारहाण केली, व विजयसिंह बांगर यांनी संदीपच्या मांडीवर गोळीबार केले.

Vidarbha Trends Team

Recent Posts

मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांना धान कापणीच्या कामात अडचणीं

चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर…

17 hours ago

वृद्धाचा घरी परततांना अपघातात मृत्यू

अमरावती :- २० नोव्हेंबरला दोनच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाचा मतदान करून घरी परतताना अपघातात मृत्यू…

18 hours ago

घरात मृत्यू झाला असतांना,घरच्यांनी केले मतदान

गोंदिया (अर्जुनी मोरगाव) : घरात पतीचा मृतदेह असतांना, कुटुंबात दुःखाचे सावट सर्वत्र पसरलेले असतांना, जन्मदात्याचे…

18 hours ago

खासगी बाजारात पांढऱ्या सोन्याची आवक

वाशिम :- खाजगी बाजारामध्ये पांढरा सोन्याची आवक वाढल्याचे दिसून येत आहे यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात…

19 hours ago

आरोग्य पथकाद्वारे जिल्ह्यात एकूण ४६ रुग्णांना देण्यात आली आरोग्यसेवा

गडचिरोली : निवडणूक कर्तव्यावर असलेले पोलिस पथक, निवडणूक कर्मचारी, अधिकारी हे रांगेत उभे असोत, किंवा…

19 hours ago

निवडणुकीचे काम आटोपल्यानंतर बससेवा सुरळीत

बुलढाणा:- २० नोव्हेंबरला निवडणुकीचे कामानिमित्त २६८ बसेस राखीव ठेवण्यात आल्या होत्या , त्यामुळे दोन दिवस…

20 hours ago

This website uses cookies.