अमरावती :- १७ ऑक्टोंबरला एका अज्ञात व्यक्तीने मालकाच्या बँक खात्यामधून एकूण ४ लाख ९७ हजार रुपये ट्रान्सफर केले. या घटनेची माहिती मिळताच ६ नोव्हेंबरला आप्पासाहेब बोबडे यांनी परतवाडा पोलीस स्टेशन मध्ये फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा बस स्थानकावर आप्पासाहेब बोबडे या व्यक्तीच्या १७ ऑक्टोबर रोजी मोबाईल चोरी गेला, या अज्ञात व्यक्तीने मोबाईलचे लॉक तोडून मोबाईल मधून यूपीआय या ॲपद्वारे ४ लाख ९७ हजार ६४० रुपये ट्रान्सफर केले.
लगेच दोन दिवसांनी बोबडे यांनी बॅलन्स चेक केले असता पैसे ट्रान्सफर झाल्याचा प्रकार सामोर आला, आप्पासाहेब बोबडे यांनी लगेच परतवाडा पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चोरोट्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.