यवतमाळ:- शिंदगी शिवारामध्ये गुरुवारच्या मध्यरात्री चार आरोपींना पकडण्यात आले, पोलिसांनी त्यांना प्लॅन करून पकडले . त्या आरोपीकडून चाकू लोखंडी राॅड, दोन दुचाकी, पेचिंस असा एकूण ९१ हजाराचा मद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी मिलिंद राऊत, सतिश टोकलवाड, दिनेश डांगे, लक्ष्मण टोकलवाड या आरोपींना अटक केली,
पण त्यातील गणेश भट्टेवाड हा फरार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदगी येथील पोलीस पाटलाने बिटरगाव पोलिसांना माहिती दिली की जनार्दन वांगे यांच्या शेतात चोरी होत आहे . पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठुन चार आरोपींना पकडले,
त्यातील एक आरोपी फरार झाला त्या आरोपीजवळ मिरची पूड, पेंचिस, धारदार चाकू, कोयता, लोखंडी राॅड व रोडच्या बाजूला एक दुचाकी मिळाली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठले म्हणून मोठी घटना घडली नाही, त्या आरोपी मधील दोन आरोपी जुने दिसले.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.