यवतमाळ:- सोमवारला घरी कोणी नसल्याची संधी बघून युवकानी आत्महत्या केली. युवकाचे नाव लखन जाधव आहे याचा काही महिन्यापूर्वी अपघातामध्ये पाय मोडल्याने घरीच राहायचा व पत्नी सर्व कामे करायची त्याने घरातील सर्व व्यक्तीला बाहेर जाऊ दिले , व घरातच गळाफास घेतली.
पत्नी कामावरून घरी आल्यानंतर बघते तर पती गळाफास अवस्थेत दिसला. त्यांनी आपले जीवनयात्रा संपवली होती, गावकऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची तक्रार मृताचा भाऊ राम जाधव यांनी पोलिसात तक्रार केली.