यवतमाळ :- पांढरकवडा गावाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या व जाणाऱ्या कारचा अपघात झाला. यात ११ जण जखमी झाले, व चार लोकांचे प्रकृती अत्यंत गंभीर होती.हा अपघात रविवारला संध्याकाळी झाला पांढरकवडाला जगरातासाठी जाणाऱ्यांणी जखमींची मदत केली. पांढरकवडा या गावातून यवतमाळकडे एक कार जात होती .व त्याच मार्गावरून एक कार येत होती पांढरी घाटाचा रस्ता अरुंद असल्यामुळे चालकाचा अंदाज चुकला, व कारची टक्कर होऊन मोठा अपघात झाला.
एका कारमध्ये पती-पत्नी मुलगा व एक वृद्ध असे चार लोक होते ,तर दुसऱ्या कारमध्ये सात जण होते जोरदार धडक बसल्यामुळे आई व मुलगा जास्त जखमी झाले. मदतीसाठी जगराता पथक धावून आले व यवतमाळ कडे जाणाऱ्या एसटी बस थांबवून जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले .या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघात ठिकाण गाठले व विचारपूस केली असता, कोणतीही तक्रार नसल्याची माहिती मिळाली.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.