Send News on +91 - 92090 51524
More
    HomeYavatmalयवतमाळ मधील चोरट्यांनी विद्यार्थ्याला मारहाण केली

    यवतमाळ मधील चोरट्यांनी विद्यार्थ्याला मारहाण केली

    Published on

    spot_img

    यवतमाळ :- शुक्रवारला शिवशक्ती शाळेत सहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अल्पवयीन चोरांनी झाडाला बांधून मारहाण केली.त्याच्या शरीरावर १५ ठिकाणी वार केले ही घटना तपेश्वरी भागामधील एका सार्वजनिक शौचालयामध्ये घडली,

    विद्यार्थ्याचे नाव ईशांत पिंपरे आहे. हा सहाच्या दरम्यान शौचालयात गेला तिथे काही अल्पवयीन मुले सायकल चोरी करण्याच्या उद्देशाने आले. व त्यांनी ईशांत ची सायकल हिसकली त्याने देण्यास नकार दिल्यावर त्यांनी कटरने त्याच्या शरीरावर जखमा केल्या

    व शौचालयाच्या मागील झाडाला बांधून ठेवले आणि तिथून फरार झाले. विद्यार्थ्याने कशीबशी आपली सुटका करून घरी आला व आई-वडिलांना घडलेली गोष्ट सांगितली कुटुंबियांनी त्वरित पोलीस स्टेशन गाठुन तक्रार केली.

    Latest articles

    विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

    चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के...

    ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

    गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत...

    लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

    गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील...

    यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

    यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत...

    Read More Articles