यवतमाळ:- शहरांमधील भगवानजी नगरांत चोरट्यांनी ४५ ग्रॅम सोने व ३० हजार रुपये रोख आणि दुसऱ्यांच्या घरासमोरील दुचाकी मंगळवारच्या रात्री लंपास केली. नितीन गावंडे यांच्या घरचे ५ ग्रॅमची पोत, कानातले, जोड, १० ग्रॅम च्या दोन अंगठ्या आणि चांदीची काही भांडी चोरून नेली,
तर राकेश सहारे यांची दुचाकी नेली. चोरट्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या मागील घर फोडण्याचा प्रयत्न केला त्यांना तिथे यश मिळाले नाही, त्यांनी नितीन यांच्या घरासमोर प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये दुचाकी मध्ये पेट्रोल जमा केले. व त्यांच्या घरात घुसून दागिने चोरी केले, जाताना राकेशची टूव्हीलर घेऊन गेले.
पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतल्या जात आहे .अशा घटनांमुळे शहरात दहशत पसरली म्हणून अधिकाऱ्यांनी ठोस पावले उचलावी, चोरट्यांनी पूर्ण मिळून तीन लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.