यवतमाळ :- यवतमाळ येथील पुसद मध्ये शेंबाळपिंपरी नाक्यावर सोमवारला रात्रीच्या वेळेस वाहन नियंत्रण पथक वाहनांची तपासणी करत असतांना दोन युवक तिथे आले व त्रास कशाला देता म्हणून सरकारी कामात अडथळा आणून अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुन्ना सिद्दिकी व अमनउल्ला बेग हे रात्रीच्या वेळेस पुसद कडून हिंगोली कडे जात होते, रात्रीच्या वेळेस १०:३० च्या सुमारास एक ट्रॅक आले, नाईट पोलिसांनी या ट्रकची तपासणी करतांना हे दोन युवक आले. व तुम्ही गाड्या थांबवून लोकांना त्रास का देता असे म्हणून अधिकाऱ्यांना शिवीगाळ करू लागले,
व जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. या पथकामध्ये सदस्य बी.आर. चव्हाण, एम. एन .बोरचाटे, पोलीस कर्मचारी जगदीश पवार, व्हिडिओ फोटोग्राफर संगीत तराटे इत्यादी रात्री ड्युटीवर होते. यातील एका अधिकाऱ्याने खंडाळा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली या दोघाविरुद्ध विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.