यवतमाळ:- शुक्रवारला दोनच्या सुमारास पोफाळी जवळ असलेल्या पुसद- उमरखेड मार्गावरील शिळोणा घाटमध्ये दोन व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दीड लाख रुपये लुटल्याचे घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ऐजाज शहा युसुफ शहा, ( रा. उमरी) हा आपल्या चुलत भावासह उमरी येथून गाडी विकत घेण्यासाठी निघाले होते, त्यांनी धनसळमध्ये एक कार बघितली ती त्यांना पसंद आली नाही म्हणून पुसद मध्ये दुचाकी बघितली तीही आवडली नाही
म्हणून गावी उमरीकडे जाण्यास निघाले.शिळोणा घाटात आल्यानंतर पाठीमागून तीन दुचाकीस्वार तोंडाला कपडा बांधून आले, व दुचाकी सामोर आपली गाडी आडवी लावून काही कळायच्या आधी मिरची पावडर डोळ्यांमध्ये फेकून दीड लाख रुपये हिसकावून फरार झाले. त्यांनी स्वतःला सावरत पोफाळी पोलीस स्टेशन गाठून तीन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.