यवतमाळ :- रविवारला रात्री ८:३० च्या सुमारास वणीवरून भालरला दुचाकीने जाताना वेकोली कर्मचाऱ्याचा जागीच अपघात होऊन मृत्यू झाला व त्याच्या मित्र गंभीर जखमी झाला.मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत कुमार २७ हे मृताचे नाव आहे तर रोनित मिश्रा आहे त्याचा मित्राचे नाव आहे,
प्रशांत व रोनित दुचाकी ने वणीवरून भालरला जात असताना हनुमान मंदिराजवळील वळण रस्त्यावर दुचाकीची गती अनियंत्रित झाली व रोडाखाली उतरून दुचाकी सुशगंगा टाऊनशिपच्या कंपाउंडला धडक दिली.या घटनेमध्ये प्रशांत कुमार याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालवत असणारा रोनित मिश्रा हा गंभीर जखमी झाला आहे,प्रशांत कुमार हा दोन वर्षाआधी वेकोलीत नोकरीला लागला होता
या वेकोलीच्या कोळसा खाणीत प्रशांत कुमार मायनिंग सरदार पदावर कार्यरत होता काही कामानिमित्त प्रशांत व त्याचा मित्र वणीला आले व परत जात असताना हनुमान मंदिराच्या वळण रस्त्यावर अपघात झाला. व दुचाकीच्या मागे बसलेल्या प्रशांत कुमार याचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी या घटनेची माहिती होतास त्यांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा केला व या प्रकरणाचे पुढील तपास संतोष आढाव करीत आहे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.