यवतमाळ:- ३ ऑक्टोंबरला राज्यस्तरीय परिषदेत उपस्थित राहून सुद्धा बाजार समितीच्या प्रतिनिधींचे काही न ऐकता प्रश्न न सोडवता तिथून निघून गेले. या गैरप्रकारच्या निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्या सोमवारी बंद ठेवण्यात आल्या .याचा फटका ग्रामीण शेतकऱ्यांना पडला पुण्यामध्ये परिषदेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,तसेच पणनमंत्री मार्गदर्शन करणार होते.
त्यांनी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना प्रतिनिधींचे प्रश्न ऐकण्यासाठी पाठवले त्यांनी कोणत्याही अडचणी किंवा उपाय योजना न माडंता तिथून निघून गेले.या सभेच्या निषेध करून प्रतिनिधींनी राज्यातील सर्व समित्यांचे कामकाज ठप्प ठेवले पूर्ण एक दिवस बाजार समिती बंद ठेवण्यात आली, यावेळी उलाढाल ठप्प झाल्याने शासनाचे लक्ष आपल्याकडे वळविण्यात आले.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.