यवतमाळ:- दररोज कुठे ना कुठे चोरी होत असते वाहन चोरी होण्याच्या घटना यवतमाळमध्ये खूप वाढल्या आहेत, त्यामुळे यवतमाळ मध्ये दुचाकी चोर सक्रिय झाल्याचे नागरिक सांगतात. त्यांना भीती असते आपला वाहन सुरक्षित राहील की नाही या प्रकरणामुळे पोलिसांची सुद्धा झोप उडली आहे.
बांगरनगरमध्ये गल्लीत उभी असलेली एक लाख रुपयाचे मोपेड वाहन (एम एच ४० ही डब्ल्यु २०४०) ही अज्ञात चोरट्यांने चोरून नेली. या प्रकारणी भाग्यश्री कळसाईत हीने शुक्रवारला यवतमाळ पोलीस स्टेशनला तक्रार केली.
चांदणी चौकातून ४० हजाराची बाइक व आणिऀ रोडवरील रविराज हाईट बिल्डींगमधून ७० हजार रुपयाची दुचाकी चोरी गेली, अशा अनेक प्रकारच्या वाहन चोरी घटना यवतमाळ पोलिस ठाण्यात नमूद झाल्या. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ३०३ भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.