वर्धा:- वायफळ गावामध्ये प्लाॅट मोजणीच्या कारणांवरून युवकाला विटेने व लाथाबुक्क्या मारून केले जखमी या घटनेची तक्रार ४ ऑक्टोंबर रोजी पुलगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली. महेश भास्कर वानखेडे हा खर्रा आणण्यासाठी टपरीवर जात होता. तेवढ्यातच शुभम बोमले याने रस्त्यात अडवुन तु प्लॉटची मोजणी कशी करतो, ते आम्ही बघतो असे म्हणत शिवीगाळ केली.
महेशने शिवा नको देऊ म्हणताच शुभमने त्याच्या चेहऱ्यावर विट मारून जखमी केले. शुभम सोबत असलेला व्यक्ती मनोहर बोमले यानी महेशला लाथाबुक्क्यांनी मारले .हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादीची आई वडील धावले त्यांना धकलुन मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पुलगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला, सध्या अशा घटनांमध्ये खूप वाढ होत आहे. म्हणून गावातील तंटामुक्ती समितीने अशा प्रकरणी आपसी सामंजस्यातुन वाद सोडवायला पाहिजे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.