Send News on +91 - 92090 51524
More
    HomeWardhaवर्धा मधील शिवारामध्ये शेतमजुरावर अस्वलांनी हमला केला

    वर्धा मधील शिवारामध्ये शेतमजुरावर अस्वलांनी हमला केला

    Published on

    spot_img

    वर्धा :- शनिवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शेतमजूर हा शेतामध्ये काम करत होता, तीन अस्वलांनी शेतमजुरावर हमला चढविला यात शेतमजूर गंभीर जखमी झाला. शेतमजुराचे नाव शरद उईके हा नेहमीप्रमाणे शेतात काम करीत होता तेवढ्यात तीन अस्वलांनी शरद उईकेवर प्राणघातक हमला चढविला ,

    गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच शेताकडे धाव घेतली. दरम्यान शेतमजूर अत्यंत गंभीर जखमी झाला होता गावकऱ्यांनी जखमीला तातडीने रुग्णालयात नेले. व प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना सेवाग्रामला रेफर करण्यात आले. डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी शरद उईके यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळाली.

    Latest articles

    विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

    चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के...

    ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

    गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत...

    लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

    गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील...

    यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

    यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत...

    Read More Articles