वर्धा :- वर्धेत आंघोळ करत असणाऱ्या महिलेचा विनयभंग केलेल्या व्यक्तीस शुक्रवारला ३ वर्षाच्या कारावास व दहा हजार रुपये दंड ठोकण्यात आला, हा निर्णय आष्टीतील निर्वाळा दंडाधिकारी यांनी दिला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महिला गावातील एका स्थानगृहातील ३ फेब्रुवारीला आंघोळ करत होती,
त्यादरम्यान आरोपी रामभाऊ भुजाडे यांनी महिलेचा विनयभंग केला महिलेने त्वरित आष्टी पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी या घटनेची तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले.व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीला १० हजार रुपये दंड व ३ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली, या तपासात पोलीस पदकांमधून बबन पुसाटे देवराव खंडेराव वसंत पिसे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर…
अमरावती :- २० नोव्हेंबरला दोनच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाचा मतदान करून घरी परतताना अपघातात मृत्यू…
गोंदिया (अर्जुनी मोरगाव) : घरात पतीचा मृतदेह असतांना, कुटुंबात दुःखाचे सावट सर्वत्र पसरलेले असतांना, जन्मदात्याचे…
वाशिम :- खाजगी बाजारामध्ये पांढरा सोन्याची आवक वाढल्याचे दिसून येत आहे यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात…
गडचिरोली : निवडणूक कर्तव्यावर असलेले पोलिस पथक, निवडणूक कर्मचारी, अधिकारी हे रांगेत उभे असोत, किंवा…
बुलढाणा:- २० नोव्हेंबरला निवडणुकीचे कामानिमित्त २६८ बसेस राखीव ठेवण्यात आल्या होत्या , त्यामुळे दोन दिवस…
This website uses cookies.