वर्धा :- एक अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी नातेवाईकाकडे राहताना परिसरामधीलच एका व्यक्तीने घरात घुसून विनयभंग केला, मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी ही मामे व चुलत बहिणी सह राहत होती त्या दिवशी घरी अल्पवयीन मुलगी व बहीण होती. आरोपी शेख गुड्डू शेख आशिक (४२) हा रात्री अकराच्या सुमारास घरात घुसला व विनयभंग केले. या प्रकाराने अल्पवयीन मुलगी भयभीत होऊन ओरडू लागली,
शेजाऱ्यांना याचा आवाज जाताच धावत आले मात्र आरोपी पळून गेला शेजाऱ्यांनी आरोपीचा पाठलाग केला मात्र तो पडून जाण्यात यशस्वी झाला. दुसऱ्या सकाळीच कुटुंबियाने आर्वी पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली, पोलिसांनी आरोपीच्या शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. व तपास करून न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर केले त्यांनी सात साक्षीदाराचे मत ऐकून वेगवेगळ्या कलमांतर्गत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.