Wardha

वर्धेमधील कुरेशी मोहल्ल्यातून गोवंशाचे मास जप्त केले

वर्धा :- वर्धेमधील कुरेशी मोहल्लात शहर पोलिसांनी छापा मारला असता त्यांना पुलाखाली मोठ्या प्रमाणात गाय- बैल बांधून दिसले. पोलिसांनी जवळच्या दुकानात तपासणी केली असता त्यांना दुकानात गोमांस आढळले. पोलिसांनी गोमांस, दोन मालवाहू, व ७ लाख ३६ हजाराच्या मुद्देमाल जप्त केला.

व ६ आरोपींना अटक करण्यात आली पोलीस पथकांनी मोहल्यात आणखी तपासणी केल्यानंतर त्यांना दोन कत्तलखाने दिसले, त्यामध्ये गोवंशाचे पाय व मास होते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून मासाची तपासणी केली. व बांधलेल्या गाई – बैलांना गौशाळेत सोडण्यात आले या प्रकरणात मुख्य आरोपीची तपास सुरू आहे.

Vidarbha Trends Team

Recent Posts

तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…

4 months ago

तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…

4 months ago

मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…

4 months ago

घराघरांवर क्युआर कोड लावले

अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…

4 months ago

रेशनच्या ई – केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…

4 months ago

विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…

4 months ago

This website uses cookies.