वर्धा :- समुद्रपूर महसूल विभागाने अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला जप्त केले , व तो ट्रक कार्यालयात ठेवला यादरम्यान अगदी चोरट्याने ३ ते ५ वाजताच्या दरम्यान वाळूच्या ट्रक चोरून नेला. अवैधरित्या वाळूची वाहतूक करणे व महसूल विभागाने त्याच्यावर कारवाई करणे हा नवीन विषय नाही.
पण महसूल विभागाने १२ ब्रास वाळूने भरलेला ट्रक जप्त करून ठेवल्यानंतर अज्ञात चोरट्याने तहसील मधील कार्यालयीन वेळेत चोरून कसा नेला, याकडे कोणाचे लक्ष कसे का गेले नाही. असा प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित होत आहे तहसीलचे अधिकारी काय करत होते,
वाळूच्या ट्रक चोरी गेला तेव्हा वाळू माफिया व इतर लोकांकडून जोरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणी नायब तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीवरून समुद्रपूर पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.