Wardha

वर्धेमधील दारूच्या पैशाच्या वादातून मारहाण

वर्धा :- २१ ऑक्टोंबर रोजी दारूच्या पैशाच्या वादातून युवकाने मारहाण केली, मिळालेल्या माहितीनुसार अभिनय हेकने व सोनूसिंग समीरसिंग भादा यांच्यामध्ये दारूची विक्री व खंडणी वरून वाद होता.अभिनय हेकने व त्याचा मित्र आकाश हा आठवडी बाजारातून येत होते, येतांना एका हॉटेल जवळ त्यांना सोनूसिंग भादा भेटला आणि दारू विक्री करण्यासाठी खंडणी मागू लागला,

अभिनयने पैसे देण्यास नकार दिल्यावर सोनूसिंगने त्याच्यावर हमला चढवत लाथा बुक्क्यांनी मारू लागला.सोनुसिंगच्या मित्रांनी चप्पूसिंग व कालुसिंग यांनी अभिनयला धमकी दिली जर तू पैसे दिले नाही तर तुला जीवाने मारून टाकेन, अभिनयच्या मित्र आकाशने वाद सोडवला व त्यांनी त्वरित पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. या घटनेची तपास करताना पोलिसांनी सोनू सिंह भादा व अभिनय हेकणे यांना ताब्यात घेतले,

या दोघांना तात्काळ सोळा अशी मागणी समीरसिंग भादा ,अर्जुन सिंग भादा, दारासिंग भादा, सागर भादा अशा अनेक शिख समाजातील पुरुष व महिलांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली.पोलिसांनी खूप समजून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांनी जोरजोरात आरडाओरडा करून शांतता भंग केली. यामुळे पोलिसांनी शांतता भंग केल्याप्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल केला.श

Vidarbha Trends Team

Recent Posts

विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…

12 hours ago

ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…

12 hours ago

लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…

12 hours ago

यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…

16 hours ago

शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…

17 hours ago

हरभऱ्याच्या पिकात जंगली रानडुकरामुळे शेतात रात्रभर जागरण

अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…

18 hours ago

This website uses cookies.