वर्धा :- वर्धेमधील एका मित्राने प्लॅन करून सोन्याची चैन लंपास केली, या प्रकरणी शहर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली या घटनेमध्ये पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली मात्र एक आरोपी अजूनही फरार आहे.पिंटू मानकर (२१) व अमित नाकाडे (२२)अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी हा कार मध्ये झोपला असतांना त्याच्या गळ्यातील चैन हिसकावून चोरी केली.
फिर्यादी होमेश्वर ठाणेकर याने विपिन मानेकर व पिंटू मानेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्या पोलिसांनी या घटनेची दखल घेत तपास सुरू केली. तेव्हा असली गुन्हेगाराचा पत्ता मिळाला विपिन मानकर यांनी सर्व पोलिसांजवळ चोरी कबूल केली. त्यांनी चोरी करताना बुलेट ,चैन ,मोबाईल असून एकूण १६ लाख ९० हजाराचा मुद्देमाल चोरी केला, पोलिसांनी या वस्तू जप्त करून त्यांच्यावर कारवाई केली.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.