वर्धा :- वर्धेमधील एका विवाहित महिलेच्या प्रेमीने तिच्या १२ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याची घटना सामोर आली आहे, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी हेमंत (३०) याला अटक केले.मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेचे तिच्या पतीसोबत पटत नसल्याने ती आपल्या प्रियकर हेमंत (आरोपी) सोबत राहत होती. २० ऑक्टोंबर च्या रात्री विवाहितेला तिच्या मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला तिने विचारले असता हेमंत पप्पा ने छळ केल्याचे सांगितले,
विवाहितेने आरोपीला पुन्हा असे न करण्यासाठी बजावले.२१ ऑक्टोबरला मुलीला ताप आल्याने मुलगी घरी होती विवाहिता रोज मजुरीसाठी गेली याचा फायदा घेत नराधम आरोपी याने मुलीचा लैंगिक छळ केला, हे सर्व तेथील घरमालकिन बघत होती तिने विवाहिता घरी आल्यावर हा प्रकार सांगितला. विवाहितेने संतापून त्वरित पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली, व पोलिसांनी नराधमाला अटक केली.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.