वर्धा :- वर्धेमधील आलोडी परिसरातील हरी ओम नगर मध्ये अज्ञात चोरट्यांनी कुलूप बंद घराला फोडून चोरी केली त्यामध्ये ७१ हजार रोख रक्कम व दागिने चोरी गेले.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीदार नरेश महादेव बिपटे यांची पत्नी दिवाळीनिमित्त माहेरी गेली होती, व त्यादरम्यानच नरेश बिपटे याच्या आईची तब्येत खराब असल्याने तोही सायंकाळच्या वेळेला सुकळी उभार या गावी आईच्या भेटीसाठी गेला होता.
रात्रीच्या वेळेस परत आल्यानंतर नरेशला दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले त्याने लगेच घरात जाऊन बघितल्यानंतर घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडून दिसली, कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसले नरेश बिपटेंनी कपाटातील लॉकर चेक केल्यानंतर
मंगळसूत्र ,कानातील बिर्या, सोन्या चांदीचे दागिने व ३८ हजार रोख रक्कम असा एकूण मिळून ७१ हजाराच्या मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला हे कळले. नरेश यांनी त्वरित सेवाग्राम पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चोरट्याविरुद्ध ४ नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.