वर्धा :- भरधाव वेगाने येणाऱ्या कार ने दुचाकीला धडक मारली, या बसलेल्या धडकिमुळे दुचाकीमधील व्यक्ती जखमी झाले. व कार नाल्यामध्ये पडल्याने कार मधील तीन व्यक्ती सुद्धा जखमी झाले, हा अपघात यवतमाळ ते बायपास रोडवर झाला असून या घटनेची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रेश ढोरे, वीर कंडे, कार्तिक खाडे हे दुचाकी ने कारला चौकाकडे जाण्यासाठी पिंपरी मेघे चौकातून निघत होते, तेवढ्यातच यवतमाळ कडून भरधाव वेगाने कार आली. व त्या कारणे काही काळायच्या आत दुचाकी ला जबर धडक दिली यामुळे दुचाकीवरील वीर, कार्तिक, रुद्रेश हे तीघेही गंभीर जखमी झाले.
तसेच कारची धडक दुचाकीला बसल्यामुळे कार सुद्धा नाल्यात उलटली कार मध्ये असलेले स्नेहलता जायभाई व त्यांच्या मुलांना जोरदार मार लागल्यामुळे ते सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन तपास करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आला. व रुद्रेश ढोरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस पथक करीत आहे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.