गोंदिया: आठवड्यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील एनएनटीआरच्या जंगलात वाघांच्या लढाईत दोन वाघांचा मृत्यू झाला होता ,तर आता वाघाच्या हल्ल्यात एका बिबट्या चा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी( दिनांक ०१) घडली आहे .
अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील परिसरात ही घटना घडली आहे. तेथील पथकाने त्या परिसरात जाऊन भेट दिली असता ,तिथे एक बिबट मृत अवस्थेत पथकेला दिसला .यात मृत्यू झालेल्या बिबट्याच्या शरीरावर दातांचे निशाण दिसत होते ,व त्याचा समोरचा पाय मोडलेला होता .त्या घटनास्थळावर तपासणी केली असता तेथील चिखलामध्ये वाघाच्या पंजाचे निशान दिसत होते, त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाला असेल ,असे अंदाज वन विभागाकडून केला जात .
आहे या घटनेची माहिती वनविभागातील अधिकाऱ्यांना मिळताच याची तपासणी करून अवयव नमुने सीलबंद केले गेले, आणि मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .
या प्रकरणी वन गुन्हा जाहीर करण्यात आला आहे ,व पुढील तपास वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई यांच्या मार्गदर्शनात होत आहे.
अमरावती:- पिंपळखुटा येथे बुधवार ला १२ वाजताच्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने झोपेत असलेल्या महिला व…
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
This website uses cookies.