वाशिम:- २ ऑक्टोंबर रोजी शिरपूर येथील बस स्थानकावर वैयक्तिक वादामुळे दोन युवकावर चाकू हल्ला केल्याची बातमी मिळाली या हल्ल्यामध्ये आवेश खान फिरोज खान व जुनेद खाने दोन्ही युवक गंभीर जखमी झाले.मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर येथे यात्रा भरली होती
या यात्रेमध्ये धक्का लागण्याचा किरकोळ कारणावरून काही तरुणांमध्ये वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, या वादामुळे बसस्थानक परिसरामध्ये दोन युवकावर चाकूने वार करण्यात आला काही युवकांनी दोन युवकावर पोटावर छातीवर खांद्यावर चाकूने वार केले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यामध्ये आवेश खान फिरोज खान व जुनेद खान हे दोन्ही युवक गंभीर जखमी झाले या दोन्ही जखमींना एकाला अकोला रुग्णालयात तर दुसऱ्याला वाशिम रुग्णालयात भरती करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळातून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले शिरपूर येथे छोट्याशा कारणावरून चाकु हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, या घटनेची तक्रार इब्राहिम खान याने मालेगाव येथील पाच आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.