वाशिम :- ३ नोव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास निंबी येथे शेत नांगरण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या सख्ख्या भावाला मारहाण केल्यामुळे चार जणांवर गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, सतीश बोथे व त्याचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर बोथे यांचे शेत नांगरायचे होते म्हणून त्यांनी ट्रॅक्टर शेतात नेऊन ठेवले.
त्यावेळेस मधला भाऊ तुकाराम बोथे याची मुलं हरीओम व गोकुळ घटनास्थळी उपस्थित होते.त्यांनी तू शेतात ट्रॅक्टर का आणला असे विचारणा करीत ट्रॅक्टर चालक राठोड ला मारहाण केली, तुकाराम बोथे याच्या मेव्हण्याने अजय राठोडला खाली उतरवून ते ट्रॅक्टर स्वतःच्या शेतात नेऊन ठेवले.व कोणीही ट्रॅक्टरला हात जर लावले तर पेटवून देण्याची धमकी दिली.
फिर्यादीने तुकाराम बोथे यांना न्यायालयाच्या हुकूमनुसार माझ्या शेतात येऊ नका असे म्हटले, व फिर्यादी अजिंक्य, सतीश बोथे, ज्ञानेश्वर बोथे यांना मारहाण केली. यावरून फिर्यादीने चार जनावर गुन्हा दाखल केला, या कारणांमुळे नातेवाईकांमध्ये आणखी वाद निर्माण होऊ शकतात म्हणून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.