वाशिम :- वाशिम मधील दर्शनी भागामध्ये एका युवकाने ‘दिवाळी व शरीफ मुबारक बात’ असे फलक निवडणुकीच्या दरम्यान लावुन आचारसंहितेचा भंग केला. याप्रकरणी ७ नोव्हेंबरला या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर येथील ग्रामपंचायतीचे सचिव संजय घुगे यांनी
भरारी पथक अधिकाऱ्यांनी शिरपूर मधील ग्रामपंचायतला कळविले त्यामुळे ग्रामपंचायतीचे सचिव घुगे यांनी या व्यक्ती विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व या व्यक्तीवर पोलिसांनी कलम १५७ व कलम १९५०, १९५१ या कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला
केलेल्या तक्रारीनुसार शिरपूर गावात व्यक्तीने एका ठिकाणी वलाईखाॅ, शाकीलखाॅ, अमित झनक, शामभाऊ गभने इत्यादींचे छायाचित्र त्या बॅनरवर लावले व त्या बॅनरखाली शुभेच्छुकामध्ये बळीराजा मित्र मंडळ जय हो असे लिहिले आहे, हे चित्र अनेक ॲपवर पसरल्यामुळे,
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.