वाशिम:- मागणी स्वराज्य शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जी.एस बोरकर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षकाकडे निवेदन केले की,
सण-उत्सव साजरा करण्याकरता पैशाची गरज भासणार आहे.म्हणून या २५ ऑक्टोंबर पर्यंत शिक्षकांचे वेतन द्यावे अशी मागणी केली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाचे व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन ५ तारखेच्या नंतर जमा केले जाते .
पण दिवाळी समोर असल्याने लवकर वेतन दिल्याने शिक्षकांना फायदा होईल. या निवेदनामध्ये जिल्हाध्यक्ष जी.एस बोरकर यांच्यासह पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वाक्षऱ्या दिल्या आहेत.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.