वाशिम :- २२ ऑक्टोंबर ला सकाळच्या वेळेस श्रवण ईश्वर जांभोले (४२) याचा सावरगाव बर्डे गावांमधील तलावात बुडून मृत्यू झाला, मिळालेल्या माहितीनुसार सावरगाव बर्डे गावाजवळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे बांधकाम सुरू होते, या कामावर श्रवण जांभुले होता.हा मंगळवार ला २२ ऑक्टोंबर रोजी गाव तलावात बुडाला याची माहिती तेथील तहसीलदाराने पोलिसांना दिली, व आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध पथकाला सुद्धा माहिती दिली.
घटनास्थळी शोध पथक आले व पाण्यामध्ये तपास सुरू केली. त्यांनी खूप वेळ पाण्यामध्ये तपास केल्यानंतर या पथकाला अंदाजे १२:०० ते १:०० च्या दरम्यान २० फूट खोल पाण्याच्या तळाशी श्रवण जांभोले याचा मृतदेह आढळून आला.त्यांनी मृतदेह बाहेर काढला त्यावेळी गावकरी मंडळी, पोलीस एएसआय संजय गोडसे व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आयएमव्ही अधिकारी पल्लेवाड कामगार व इतर अधिकारी उपस्थित होते.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.