Send News on +91 - 92090 51524
More
    HomeAkolaविदर्भ घटना : जन्म देणाऱ्या आईवरच केले अत्याचार ३१ वर्षीय स्वतःच्या मुलाने

    विदर्भ घटना : जन्म देणाऱ्या आईवरच केले अत्याचार ३१ वर्षीय स्वतःच्या मुलाने

    Published on

    spot_img

    अकोला: शहरातील ३१ वर्षीय मुलाने दारू पिऊन ५९ वर्षीय आईवरच केले अत्याचार ही बातमी ऐकूण समाजात हाहाकार झाला ,या विद्रोही मुलाला पोलिसांनी तातडीने अटक केली. या मुलाने दारूच्या नशेत असताना जन्म दिलेल्या आईवर अत्याचार केले.
    या कृत्यामुळे समाजात क्रोध निर्माण झाला.पोलिसांच्या माहितीनुसार ,आरोपी हा नेहमी दारूचे व्यसन करायचा व नेहमी वाद घालायचा, कधीकधी सेंट्रींग चे काम करत असायचा आरोपी हा बेरोजगार असल्यामुळे त्याला दारूचे व्यसन जडले होते.

    रविवारी त्याने दारूच्या नशेत आपल्या ५९ वर्षीय आईवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण आईने नकार दिल्यावर तिच्यावर क्रूरपणे अत्याचार केला. या दुष्कर्माने तिच्या शारीरिक मानसिक अवस्थेवर अत्यंत परिणाम झाला. ही माहिती पोलिसांना मिळतात जुने पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेवसकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ,व आरोपीला अटक केले व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

    दिवसेंदिवस महिलांवर वाढणारे अत्याचार

    गेल्या काही काळात देशात व राज्यात महिलांवर अत्याचार होऊन राहिले ‌.गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या माहितीनुसार ,शहरांमध्ये महिलांवर वाढणाऱ्या अत्याचारांमध्ये जास्त वाढ झाली होती.
    यादरम्यान विदर्भ पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू केले. व पीडित नागरिकांना पोलिसांकडे तक्रार करण्याची विनंती केली.

    Latest articles

    तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

    अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व...

    तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

    अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल...

    मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार...

    घराघरांवर क्युआर कोड लावले

    अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा...

    Read More Articles

    तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

    अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व...

    तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

    अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल...

    मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार...