अकोला:- बिहारमधील सिवान छपरामध्ये दारूबंदी असून सुद्धा लोकांचे दारू पिणे थांबले नाही, विषारी दारू पिल्यामुळे सिवान छपरामधील १६ गावांमधील २९ जणांचा मृत्यू झाला या घटनेमध्ये १२ आरोपींना अटक करण्यात आली.व ४९ व्यक्तीवर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.
७ व्यक्ती विषारी दारूमुळे अंध झाले आहेत. त्यामुळे बिहारमध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले, त्या राज्याची दारूबंदी खात्याचे मंत्री रत्नेश सदा यांनी शोक व्यक्त केला व या विषारी दारू विक्रेत्यावर कडक कार्यवाही करा असा इशारा त्यांनी दिला.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.