यवतमाळ :- यवतमाळ शहरातील एका पोलीस पथकाने अकंडापोड व करकडोह जंगलामध्ये सुरू असणाऱ्या हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकली. व तेथील एक लाख १६ हजार ८७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून घटनास्थळावरच नष्ट केला.
मिळालेल्या माहितीनुसार, अकंडापोड जंगलामध्ये जमिनीत दारूचे अड्डे असून हे दारू लपवण्यासाठी जमिनीत गाळून ठेवतात ही माहिती यवतमाळ पोलिसांना मिळाली. या माहितीवरून यवतमाळ पोलिसांनी गुप्त जंगलामध्ये धाड टाकली.
तिथे ६३० लिटर दारू, १ हजार ५२५लिटर मोहमाचा सडवा, दारू जमिनीत गाळण्याचे साहित्य असा एकूण एक लाख १६ हजार ८७५ रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला, या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक कुमार चीता व इतर अधिकारी पथक उपस्थित होते.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.