Amravati

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीवर जास्त भर द्यावे

अमरावती:- पालक मंत्री म्हणतात की, इतर नगदी पिकापेक्षा रेशीम शेतीला जास्त उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावे व रेशीम शेतीवर जास्त भर द्यावे कापसाच्या उत्पन्नापेक्षा रेशीम उद्योगाला जास्त उत्पन्न मिळते. रेशीमला देशात जास्त मागणी असतांनाही आपण ती मागणी पूर्ण करू शकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्याचे प्रोत्साहन द्यावे.

रेशीम शेतीचे उद्योग वाढल्यास जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी खरेदी व विक्रीची व्यवस्था करता येईल, नियोजन भवन येथे संभाजीनगर व अमरावती मधील ज्या शेतकऱ्यांनी रेशीमची उत्कृष्ट शेती केली. त्यांना ‘रेशीमरत्न’ पुरस्कार प्राप्त झाला या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या आदर्श ठेवून इतर शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग करावा.

Vidarbha Trends Team

Recent Posts

विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…

14 hours ago

ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…

14 hours ago

लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…

14 hours ago

यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…

18 hours ago

शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…

19 hours ago

हरभऱ्याच्या पिकात जंगली रानडुकरामुळे शेतात रात्रभर जागरण

अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…

20 hours ago

This website uses cookies.