चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्याच्या बाहेर राहत असलेल्या विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना ,नागरिकांना त्यांच्या शैक्षणिक कारणामुळे ,किंवा इतर कामांसाठी, त्यांच्या घरी ये-जा करण्यासाठी रेल्वेच्या प्रवास सोयीचा व्हावा, यासाठी चंद्रपूर व बल्लारपूर येथुन फेस्टिवल स्पेशल रेल्वेच्या गाड्या सुरू होणार आहेत .अशी माहिती माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री ,तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली.
दिवाळी व अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर ट्रेन क्रमांक 0 1 4 5 1 पुणे करीमनगर ही रेल्वे 21 ऑक्टोबर 2024 रोजी तर ट्रेन क्रमांक 0 1 4 5 2 करीमनगर पुणे ही रेल्वे 23 ऑक्टोबर 2024 रोजी प्रवाशांच्या सोयीसाठी सोडण्यात येणार आहे .
या विशेष गाड्यांमुळे चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सणासुदीला येता येईल, व बसेस मधून येजा करणाऱ्या प्रवाशांचा त्रास यामुळे कमी होईल ,त्यामुळे प्रवाशांनी विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.