वर्धा :- १६ नोव्हेंबर रोजी अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून नेऊन दोघांनी पिढीतेवर आळीपाळीने अत्याचार केला, पीडिता ओरडत होती मात्र दोघांसोबत असलेला एका तरुणांनी तिला वाचवले नाही. ही माहिती पिडीतीने घरच्यांना दिली व त्वरित शहर पोलीस ठाणे गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली, पोलिसांनी चतुराईने तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींची नावे समीर शेख, अदनान शेख, सुरज चौधरी ही तीनही आरोपींची नावे आहेत. अल्पवयीन पिडीता ही १७ वर्षाची आहे ती दहाव्या वर्गात नापास झाल्यामुळे ती आजी सोबत फळ विक्रीच्या हातगाडीवर मदतीसाठी जायची.त्या परिसरातच ऑटो चालक समीर शेख हा मित्रांसोबत बसायचा, त्यामुळे पिडीत व समीर मध्ये ओळखी होऊन प्रेम झाले.
१५ नोव्हेंबरच्या रात्री समीर याने पिडीतेला दुचाकीवर बसवून सुनसान ठिकाणी नेले, तिथे आधीच त्याचे दोन मित्र अदनान शेख व सुरज चौधरी उपस्थित होते.आधी समीर व नंतर अदनान यांनी आळीपाळीने पिढीतेवर अत्याचार केला, पिडीता ओरडत राहिली त्यांच्यासोबत असलेला सुरज वाचवण्यासाठी आला नाही.
पिडीतेने घडलेला हा सर्व प्रकार घरी सांगितला व कुटुंबीयांनी त्वरित शहर पोलीस ठाणे गाठून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपींना चतुराईने अटक केली, व न्यायालयात दाखल केले न्यायालयाने १९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.
पिडीतेवर सामूहिक अत्याचार होतांना समीर व अदनान सोबत सुरत चौधरी उपस्थित होता, दोघेही पिढीतेवर अत्याचार करत होते. तरी सुरज वाचवण्यासाठी गेला नाही पोलिसांच्या माहितीनुसार सुरज हा गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्ती असून त्याच्यावर दोन महिन्यापूर्वी अवैधरित्या पिस्टल बाळल्याप्रकरणी अटक केली होती.
चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर…
अमरावती :- २० नोव्हेंबरला दोनच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाचा मतदान करून घरी परतताना अपघातात मृत्यू…
गोंदिया (अर्जुनी मोरगाव) : घरात पतीचा मृतदेह असतांना, कुटुंबात दुःखाचे सावट सर्वत्र पसरलेले असतांना, जन्मदात्याचे…
वाशिम :- खाजगी बाजारामध्ये पांढरा सोन्याची आवक वाढल्याचे दिसून येत आहे यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात…
गडचिरोली : निवडणूक कर्तव्यावर असलेले पोलिस पथक, निवडणूक कर्मचारी, अधिकारी हे रांगेत उभे असोत, किंवा…
बुलढाणा:- २० नोव्हेंबरला निवडणुकीचे कामानिमित्त २६८ बसेस राखीव ठेवण्यात आल्या होत्या , त्यामुळे दोन दिवस…
This website uses cookies.