चंद्रपूर येथील सिंदेवाही तालुक्यामध्ये एका गावात 23 वर्षाच्या मुलाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. व तिचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना सोमवारी घडली .
प्रणय सुखदेव नन्नावरे(२३) असे आरोपीचे नाव आहे .लाडबोरी येथे राहणाऱ्या प्रणय सुखदेव नन्नावरे या आरोपीने अल्पवयीन मुली सोबत प्रेम संबंध जुळवले. त्यानंतर ते एकमेकांना भेटायला लागले. यातच प्रणयने मुलीला लग्नाची आमिष दाखवले ,आणि प्रणयने तिला नागपूरला आणले. आणि तिला लग्नाचे आमिष दाखवू तिच्यावर लैंगिक अत्याचार केला .
या घटनेची माहिती मुलीच्या वडिलांना मिळाली आणि वडिलांनी सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण विरुद्ध तक्रार दाखल केली .यामध्ये सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या चमूने नागपूर गाठले ,व तिथून आरोपीला अटक केली .
आरोपी विरोधात १३७(२),६४(२) (एम) भा.न्या.सं ४,६ पाॅक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले .आणि चंद्रपूर कारागृहात त्याची रवानगी केली गेली .या घटनेचा पुढील तपास सिंदेवाही येथील पोलीस करीत आहेत.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.