वर्धा:- वर्धा येथे गणेशनगर परिसरात कळंबे लेआउट मध्ये दोन व्यक्तींनी घरातील स्टीलच्या पेटीतून पैसे व पेटी सुद्धा चोरून नेली, या प्रकरणाची तक्रार शहर पोलीस ठाण्यात १३ रोजी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यमु पाटील ही आपल्या बहिणीसह घरी होती तिच्या घरीच सर्वजण फंडाचे पैसे जमा करायचे,
म्हणून प्रिया देवतळे नावाची बाई पैसे जमा करण्यासाठी तेथे आली. तिने ५०० च्या दहा नोटा असे पाच हजार रुपये जमा केले. व घरी निघून गेली रात्रीला नऊ वाजताच्या सुमारास आणखी प्रिया देवतळे घरी आली. व मी जास्तीचे पैसे दिले आहे तुमच्या पेटीत चेक करा असे म्हणू लागली, दरवाजात रमजान नावाचा व्यक्ती उभा होता.
यमु पाटील ने पैसे मोजले पेटी बंद केली व स्वयंपाक घरात निघून आली. त्यानंतर यमु ला आठवले की पेटी ठेवलेल्या रूमचा दरवाजा लावला नाही म्हणून बाहेर येऊन बघताच पैशासह पेटी दिसली नाही त्या पेटीमध्ये एकूण १ लाख तीन हजार पाचशे रुपये होते. यमुने त्वरित शहर पोलीस स्टेशन गाठून संशयित प्रिया व रमजान नावाच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.