यवतमाळ :- गुरुवारला रात्री ८ लाखाचा दारूसाठा जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली, विधानसभा निवडणुकीच्या काळात अवैधरित्या दारू विकणे हे कायद्याने गुन्हा आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी परमेश्वर जयस्वाल हा आपल्या घरी अवैधरित्या दारू विकत असायचा, या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी रात्री घरावर धाड टाकली.
यामध्ये पूर्वेकडे असलेल्या एका खोलीमध्ये देशी दारूचे १७० बॉक्स मिळाले.त्यामध्ये एकूण सहा लाखाची दारू आढळली परमेश्वरने या गुन्हासाठी वापरलेली दुचाकी ची किंमत दोन लाख असे म्हणून पोलिसांनी एकूण ८ लाखाचा दारूसाठी जप्त केला.सहायक निरीक्षक धीरज बांडे यांच्या तक्रारीवरून आरोपी परमेश्वर जयस्वाल विरुद्ध गुन्हा दाखल केला हे कारवाई पूर्ण पोलीस पथकांनी एसडीपीओ हर्षवर्धन बी.जे यांच्या मार्गदर्शनात केली.
परमेश्वर जाधव यांनी निवडणुकीच्या काळात स्वतःच्या घरी दारूचे १७० बॉक्स ठेवून अवैधरित्या दारू विकत असल्यामुळे पोलिसांनी परमेश्वरच्या पुसद येथील घरात रात्री धाड टाकून ८ लाखाची दारू ताब्यात घेतली.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.