Buldhana

९ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या वृद्धास कारावास

बुलढाणा:- ९ वर्षाच्या मुलीला शेतात चिंचा खाण्यासाठी बोलावून ८१ वर्षीय वृद्धाने विनयभंग केला. या प्रकरणी वृद्धाला पाच वर्षाच्या कारावास व ५ हजार रुपये दंड दिला आहे.हा गुन्हा धाड पोलीस स्टेशन मध्ये ९ ऑक्टोंबर रोजी निकाल दिला.

मिळाल्या माहितीनुसार ९ वर्षाची मुलगी ही तिच्या शेतात बकऱ्या चारत होती. त्या दरम्यान वृद्ध आरोपी भागाजी लक्ष्मण नरवाडे (८१) याने अल्पवयीन मुलीला चिंच देण्याच्या प्रलोभन देऊन तिचा विनयभंग केला.तिने हा घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला, त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी धाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी गुन्ह्याची तपास केली असता आरोपीविरोधात सबळ पुरावे सापडले. भागाजी विरुद्ध न्यायालयात पोक्सो कायद्यानुसार पाच वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड ठोकण्यात आला. दंड न भरल्यास साधा कायद्याची शिक्षा देण्यात येणार, या आरोपाबाबत एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.

Vidarbha Trends Team

Recent Posts

तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…

5 months ago

तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…

5 months ago

मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…

5 months ago

घराघरांवर क्युआर कोड लावले

अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…

5 months ago

रेशनच्या ई – केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…

5 months ago

विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…

5 months ago

This website uses cookies.