Send News on +91 - 92090 51524
More
    HomeAkolaकार व टेम्पोच्या अपघातात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला

    कार व टेम्पोच्या अपघातात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला

    Published on

    spot_img

    अकोला :- गुरुवारला दुपारच्या ३ च्या सुमारास आई, दोन विवाहित मुली व एक नाती ह्या चौघेही नांदेड – बिदर मार्गावरून उदरीकडे कार ने जात असतांना कार व टेम्पोचा अपघात झाला, या अपघातात कारमधील चारही महिला मृत्यू पावल्या.मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात एवढा भयंकर झाला

    की पूर्ण कार चेंदामेंदा झाली मृत महिलेचे नाव मंगलाबाई जाधव, प्रतिभा भेंडे, प्रणिता बिरासदार, अनन्या भेंडे नांदर – बिदर मार्गावरून उदगीरकडे चारही महिला दिवाळीसाठी कपडे खरी करण्यासाठी निघाल्या होत्या, जात असताना वेगात येणाऱ्या टेम्पोने एकुरका रोड जवळील मारुती मंदिर घाटामध्ये कारला समोरून टेम्पो ने जोरदार धडक मारली.

    या अपघातामध्ये चारही महिला गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू पावल्या टेम्पोतील चालकही गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी उदगीर येथील रुग्णालयात नेण्यात आले.

    Latest articles

    विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

    यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली...

    मोबाईल बंदी असतांनाही मतदान कक्षात मोबाईल

    बुलढाणा:- विधानसभा निवडणुकीत मोबाईल बंदी असतानाही नागरिकांनी मतदान कक्षात मोबाईल नेऊन व्हीव्हीपॅट वोटिंग मशीनच्या...

    बाजारात सोयाबीनचे दर वाढेना

    वाशिम:- वाशिम मधील बाजारात सोयाबीनचे दर निवडणुकीनंतर वाढतील अशी सर्व शेतकऱ्यांची आशा होती, पण...

    दुचाकी घसरल्यामुळे एक जखमी तर एक ठार

    अमरावती:- २१ नोव्हेंबर रोजी दुचाकी घसरल्यामुळे १ च्या सुमारास खेडनजीक गावातील अपघातात ६४ वर्षीय...

    Read More Articles