Send News on +91 - 92090 51524
More
    HomeGondiaटीईटीच्या पेपरमध्ये लॉजिकल रिजनिंगने विद्यार्थ्यांना फोडला घाम

    टीईटीच्या पेपरमध्ये लॉजिकल रिजनिंगने विद्यार्थ्यांना फोडला घाम

    Published on

    spot_img

    गोंदिया : या जिल्ह्यातील १६ परीक्षा केंद्रांवरून टीईटीची परीक्षा रविवारी (दि. १०) घेण्यात आली आहे . जिल्ह्यातील परीक्षार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने पहिल्या व दुसऱ्या पेपरसाठी प्रत्येकी १६ केंद्रांची सोय करून दिली होती.

    टीईटीच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेल्या लॉजिकल रिजनिंगने जणू भावी गुरुजींना घाम फोडला होता. अशा प्रतिक्रिया पेपर देण्यारा विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत. याचा पहिला पेपर सकाळी १०:३० ते १ वाजता दरम्यान होता. या अडीच तासाचा टीईटीचा पेपर सोडविताना विविध प्रश्नांची उत्तर सोडविताना सर्वात जास्त वेळ लॉजिकल रिजनिंग यातील प्रश्नांना परीक्षार्थ्यांनी दिला आहे. लॉजिकल रिजनिंग यातील प्रश्न खुप अवघड असल्याने अनेकांना याचा त्रास झाला. असे असल्याने भावी गुरुजींना गणिताच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागला होता .

    या १६ केंद्रांवर स्वतः जिल्हाधिकारी प्रजीत नायर व
    मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी भेटी दिल्या. या शिवाय प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्य व योजना यांचे असे चार भरारी पथक या परीक्षेसाठी होते.

    टीईटीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया :

    टीईटीच्या पेपरमध्ये लॉजिकल रिजनिंगने विद्यार्थ्यांना फोडला घाम

    लॉजिकल रिझनिंग कठीण दुसरा पेपर गोंदिया जिल्ह्यातील १६ केंद्रांवरून टीईटीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी पेपर संदर्भात चर्चा केली असता, त्यांनी लॉजिकल रिझनिंगही कठीण होते. मात्र गणिताचे प्रश्न सोपे होते, असे विद्यार्थी सांगत होते.

    लॉजिकल रिझनिंगची तयारी ही विद्यार्थ्यांची आधीचीच होती. इतर नोकरीची तयार करताना लॉजिकल रिझनिंगचा ते सराव करीत होते.तरीही प्रश्न कठीण वाटले, असे परीक्षार्थ्यांनी सांगितले.

    Latest articles

    विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

    यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली...

    मोबाईल बंदी असतांनाही मतदान कक्षात मोबाईल

    बुलढाणा:- विधानसभा निवडणुकीत मोबाईल बंदी असतानाही नागरिकांनी मतदान कक्षात मोबाईल नेऊन व्हीव्हीपॅट वोटिंग मशीनच्या...

    बाजारात सोयाबीनचे दर वाढेना

    वाशिम:- वाशिम मधील बाजारात सोयाबीनचे दर निवडणुकीनंतर वाढतील अशी सर्व शेतकऱ्यांची आशा होती, पण...

    दुचाकी घसरल्यामुळे एक जखमी तर एक ठार

    अमरावती:- २१ नोव्हेंबर रोजी दुचाकी घसरल्यामुळे १ च्या सुमारास खेडनजीक गावातील अपघातात ६४ वर्षीय...

    Read More Articles