Send News on +91 - 92090 51524
More
    HomeWashimफसवणूक करणाऱ्या लिंकपासून सावध राहा

    फसवणूक करणाऱ्या लिंकपासून सावध राहा

    Published on

    spot_img

    वाशिम :- मागील अनेक दिवसांपासून फसवणूक करणाऱ्या लिंक फॉरवर्ड होत आहे, ज्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊन आर्थिक हानी झाल्याची माहिती मिळत आहे.सोशल मीडिया वापरतांना अशा फसव्या लिंकपासून सावधगिरी बाळगा असे आवाहन सायबर पोलिसांकडून मिळतात.

    मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल, लॅपटॉप ,सौर पॅनल, रिचार्ज अशा गोष्टींची आमिषे दाखवुन फसव्या लिंक फॉरवर्ड करत असतात. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कोणत्या व्यक्तीचा डेटा चोरीला जातो तर काहींची आर्थिक फसवणूक होत असते.आर्थिक फसवणुकीत लिंकवर क्लिक केल्याने माहिती विचारतात

    व बँकेतील जमा असलेली सर्व रक्कम लंपास झाल्याची माहिती मिळते. शेतकऱ्यांना सोलर पॅनल, शेतीचे यंत्रे यांचे आमिषे दाखवून त्यांच्याकडून पैसे लुबाळत असतात, म्हणून सायबर पोलिसांनी अशा फसव्या लिंक पासून सावध राहण्याचे सायबर पोलिसांना आव्हान केले आहे.

    फसवणूक करणाऱ्या लिंक डिलीट करा

    मोबाईलमध्ये आवडणाऱ्या गोष्टींचे आमिषे दाखवून लिंक पाठवुन पैसे भरल्यानंतर ते पैसे त्यांना मिळत नाही व त्यांची आर्थिक नुकसान होत असते, म्हणून अशा लिंक दिसताच त्वरित डिलीट करावे व काही अडचण आल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.

    Latest articles

    रानटी हत्तीच्या कळपाने प्रवेश केला चुरचुरा परिसरात

    गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा...

    ८ लाखाचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला

    यवतमाळ :- गुरुवारला रात्री ८ लाखाचा दारूसाठा जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली, विधानसभा...

    पट्टेदार वाघीण फिरत असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

    पालांदूर: भंडारा जिल्ह्यात पट्टीदार वाघीण जंगलाच्या परिसरात फिरत असते . वनविभागाला ही वाघीण परिचित...

    १८ वर्षाखाली पत्नी सोबत संबंध ठेवणे बलात्कारच

    अकोला:- वर्धेत एका प्रकरणात १८ वर्षाखाली पत्नी सोबत शरीर संबंध ठेवणे हे बलात्कार ठरते,...

    Read More Articles