Send News on +91 - 92090 51524
More
    HomeAmravatiतरुणीवर दोघांनी केला अत्याचार

    तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

    Published on

    spot_img

    अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सतत पीडितेवर अत्याचार करायचे, ही घटना राजापेठ पोलीस स्टेशनला २२ नोव्हेंबरला उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, पीडीता ही धामणगाव रेल्वे तालुक्यातील रहिवासी आहे,

    आरोपी विनोद राठी व आनंद गवई अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी विनोद राठी याने पिडीतेला कॉल करून अमरावतीत भेटण्यासाठी बोलावले पिडीतेने भेटण्यास नकार दिल्यावर तुझे फोटो व व्हिडिओ नातेवाईकांना व तुझ्या कुटुंबीयांना व्हायरल करील अशी धमकी आरोपीने दिली,

    त्यामुळे पिडीता बदनामीला घाबरून भेटण्यासाठी गेली.विनोद राठी याने चारचाकी गाडीमध्ये बसवून तिला एका ठिकाणी नेले त्या ठिकाणी विनोदचा मित्र आनंद गवई आधीच उपस्थित होता, पिडीतेने विनंती केली की माझ्यासोबत कोणते ही वाईट कृत्य करू नका तरी दोन्ही आरोपींनी अत्याचार केला, व सतत फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार करायचे असे पीडीतेने तक्रारीत नमूद केले.

    तरुणीवर कुठे झाला अत्याचार

    आरोपी (६५) वर्षीय विनोद राठी यांनी पिडीतेस भेटण्यासाठी बोलावून चारचाकी वाहनात बसवून एका फ्लॅटमध्ये नेल्यानंतर तिथे विनोद राठी व त्याच्या मित्र आनंद गवळी यांनी तरुणीवर अत्याचार केला.

    Latest articles

    मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार...

    घराघरांवर क्युआर कोड लावले

    अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा...

    रेशनच्या ई – केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

    अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत...

    विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

    यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली...

    Read More Articles

    मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार...

    घराघरांवर क्युआर कोड लावले

    अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा...

    रेशनच्या ई – केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

    अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत...