Send News on +91 - 92090 51524
More
    HomeWardhaवर्धेमधील मालवाहू वाहनाने एका युवकास चिरडले

    वर्धेमधील मालवाहू वाहनाने एका युवकास चिरडले

    Published on

    spot_img

    वर्धा :- सोमवारी १०:३० वाजताच्या सुमारास पवनी हायवे वरून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने ३१ वर्षीय युवकाला जागीच चिरडले, व त्याच्या मृत्यू झाला. यवतमाळ येथील मालवाहतूक वाहन भरधाव वेगाने पवनी येथील मार्गावर एक ट्रॅक्टर उभे होते,

    त्या ट्रॅक्टरला ओव्हरटॅक करण्याच्या नादात रस्ता ओलांडणाऱ्या ३१ वर्षीय युवक प्रशांत गवालेऀ याला मालवाहतूकाने चिरडले या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा केला.

    व मृतदेह तपासणी करता शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला, या घटनेची पुढील तपास सुरू असून मालवाहू चालकांवर विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल करून आरोपीस अटक केली.

    Latest articles

    विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

    चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के...

    ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

    गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत...

    लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

    गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील...

    यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

    यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत...

    Read More Articles