वर्धा :- प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करून बेकायदेशीर गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. तिरिही मुलाच्या हव्यासापोटी अनेक व्यक्ती गर्भनिदान करून गर्भपात करत असतात म्हणून कोणत्याही रुग्णालयात गर्भनिदानाची माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येईल. ही माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक टोल फ्री...
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी नागरिकांमध्ये उत्सुकता वाढत असून , प्रचाराचा जोरही वाढत आहे.
परंतु ग्रामीण भागात शेतकरी मात्र शेतातील धानाची राशी तयार करण्यात आणि रब्बी हंगामातील तयारी करण्यात व्यस्त आहेत. या प्रचारात उमेदवार व कार्यकर्ते दिवस-रात्र व्यस्त...