बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे, विनयभंग करून मुलीला व तिच्या आईस मारहाण केली. याप्रकरणी न्यायालयाने २२ नोव्हेंबरला तीन आरोपींना दोषी ठरवून निर्णय देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलीची आई ही...
बुलढाणा:- विधानसभा निवडणुकीत मोबाईल बंदी असतानाही नागरिकांनी मतदान कक्षात मोबाईल नेऊन व्हीव्हीपॅट वोटिंग मशीनच्या चित्रफिती व व्हिडिओ बनविले, यामुळे मोबाईल पोलीस व निवडणूक आयोगासाठी डोकेदुखी ठरला आहे. बुलढाणा मध्ये विविध मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन आत जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक कायद्यानुसार...