वर्धा :- प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करून बेकायदेशीर गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. तिरिही मुलाच्या हव्यासापोटी अनेक व्यक्ती गर्भनिदान करून गर्भपात करत असतात म्हणून कोणत्याही...
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी नागरिकांमध्ये उत्सुकता वाढत असून , प्रचाराचा जोरही वाढत आहे.
परंतु ग्रामीण भागात शेतकरी मात्र शेतातील धानाची राशी तयार करण्यात आणि रब्बी हंगामातील तयारी करण्यात व्यस्त आहेत. या प्रचारात उमेदवार व कार्यकर्ते दिवस-रात्र व्यस्त...
बुलढाणा :- मतदान काही दिवसानंतर पार पडणार आहे मतदान ही प्रक्रिया गुप्त असून मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाणे कायद्यान्वये गुन्हा आहे, जर कोणताही व्यक्ती...
भंडारा : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच दिव्यांग मतदारांना आणि ८५ वर्षांहून अधिक मतदारांना गृह मतदानाचा हक्क उपलब्ध करून दिला आहे . यात साकोलीत ४१४ तर तुमसरात ४१६ वृद्ध मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील साकोली व तुमसर विधानसभा मतदारसंघात ७ ते ९...
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व त्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने घरातूनच मतदान...
चंदपूर : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटाला लावलेली अमीट शाई लावण्यात येणार आहे.
यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी आयोगाने राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद केली आहे....
जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पहाडावरील शेतकरीवर्ग कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात करायला लागले आहेत.शेतीचे उत्पन्न वाढविण्याच्या नादात शेतकरी वर्ग नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत...
वैरागड : धान पीक आता शेवटच्या टप्प्यात असून, कापणीची वेळ असताना हत्तीकडून धान पिकाची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.मागील महिनाभरात हत्तींचा उपद्रव नसल्याने शेतकऱ्यांनी व वनाधिकारी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. पण चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली या जंगलातून हत्तीने आपला मोर्चा...