Send News on +91 - 92090 51524
More

    रानटी हत्तीच्या कळपाने प्रवेश केला चुरचुरा परिसरात

    गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा व चुरचुरा अशा दोनच गावाच्या जंगल परिसरात हत्तींची सध्या ये-जा...

    ८ लाखाचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला

    यवतमाळ :- गुरुवारला रात्री ८ लाखाचा दारूसाठा जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली, विधानसभा निवडणुकीच्या काळात अवैधरित्या दारू विकणे हे कायद्याने गुन्हा आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी परमेश्वर जयस्वाल हा आपल्या घरी अवैधरित्या दारू विकत असायचा, या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी रात्री घरावर धाड टाकली. यामध्ये...

    पट्टेदार वाघीण फिरत असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

    पालांदूर: भंडारा जिल्ह्यात पट्टीदार वाघीण जंगलाच्या परिसरात फिरत असते . वनविभागाला ही वाघीण परिचित...

    १८ वर्षाखाली पत्नी सोबत संबंध ठेवणे बलात्कारच

    अकोला:- वर्धेत एका प्रकरणात १८ वर्षाखाली पत्नी सोबत शरीर संबंध ठेवणे हे बलात्कार ठरते,...

    रानटी हत्तीच्या कळपाने प्रवेश केला चुरचुरा परिसरात

    गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा...

    ८ लाखाचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला

    यवतमाळ :- गुरुवारला रात्री ८ लाखाचा दारूसाठा जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली, विधानसभा...

    फसवणूक करणाऱ्या लिंकपासून सावध राहा

    वाशिम :- मागील अनेक दिवसांपासून फसवणूक करणाऱ्या लिंक फॉरवर्ड होत आहे, ज्यामुळे नागरिकांची मोठ्या...

    मतदान यंत्रनेचा झाला उदय,मतदान पेटी झाली कालबाह्य

    चंद्रपूर : पूर्वीच्या काळात प्रचार करताना ताई, माई, अक्का, विचार करा पक्का ,अन् या...

    धान विक्री करण्याकरिता आधारभूत केंद्रात शेतकऱ्यांना मिळाला आधार

    पालांदूर : शेतकऱ्यांना आधारभूत केंद्रात धान विक्री करण्याकरिता आधार मिळाला आहे. कार्यालयाच्या मंजुरीनंतर ५८ आधारभूत केंद्रांमधून धान खरेदीचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधारभूत...

    शेतकऱ्यांची विकासाच्या नावाखाली होत आहे ;फसवणूक शेतकऱ्यांनो सतर्क रहा

    वर्धा: शेतकऱ्यांची योजनेच्या नावाखाली होत आहे फसवणूक केंद्र सरकारकडून चालविल्या जाणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान...

    पाणीपुरवठा योजना ठरणार ‘माइलस्टोन’ ८६५ कोटींची

    अमरावती: राज्यशासनाने अमृत-२ वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ८६५.२६कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे मुख्यमंत्री...

    पट्टेदार वाघीण फिरत असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

    पालांदूर: भंडारा जिल्ह्यात पट्टीदार वाघीण जंगलाच्या परिसरात फिरत असते . वनविभागाला ही वाघीण परिचित...
    spot_img

    Amravati

    वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावतीत जिल्ह्यात आठ महिन्यात १८० शेतकरी मृत्यूबळी

    चांदुर बाजार: दरवर्षी नैसर्गिक कारणाने आपत्ती येत असते यामुळे शेतमालाला कमी भाव मिळते. शेतीतील...

    पाणीपुरवठा योजना ठरणार ‘माइलस्टोन’ ८६५ कोटींची

    अमरावती: राज्यशासनाने अमृत-२ वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ८६५.२६कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे मुख्यमंत्री...

    एमआयडीसी मध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरिता प्राधान्याने जागा देण्यात येणार

    अमरावती: उद्योगांमध्ये राज्य आघाडीवर आहे म्हणून या क्षेत्रामध्ये स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांचे टक्केवारी वाढवण्यासाठी...

    अमरावतीमध्ये ट्रक अपघातात चालकांची अदलाबदल

    अमरावती: अंजनगाव सुर्जी येथे केळीचे कॅरेट ट्रक वाहून नेत असताना ३ आक्टोंबर च्या दिवशी...

    अमरावतीमध्ये सोनपापडीच्या नावावरून गुटख्याची विक्री

    अमरावती :- साबणपुरा या गावामध्ये कृष्णा नावाच्या व्यक्तीने सोनपापडी आणि फरसाण व्यवसायाच्या नावाखाली प्रतिबंधित...

    शेजारील व्यक्तीने आई व मुलाच्या अंगावर ज्वलनशील केमिकल टाकले

    अमरावती:- पिंपळखुटा येथे बुधवार ला १२ वाजताच्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने झोपेत असलेल्या महिला...

    निवडणुकीच्या काळात दोन वाहनातून २.६२ कोटींची रक्कम जप्त केली

    अमरावती :- निवडणुकीच्या काळात पोलीस पथक अत्यंत सक्रिय झाले आहेत १३ नोव्हेंबरला दुपारच्या वेळेस...

    अज्ञात महिलेच्या कॉलमुळे पत्नी व सासऱ्याकडून मारहाण

    अमरावती :- १० नोव्हेंबरला अशोक नगर येथे राहणाऱ्या २४ वर्षीय पतीला पत्नी व सासऱ्याने...

    शेजारील व्यक्तीने आई व मुलाच्या अंगावर ज्वलनशील केमिकल टाकले

    अमरावती:- पिंपळखुटा येथे बुधवार ला १२ वाजताच्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने झोपेत असलेल्या महिला...

    निवडणुकीच्या काळात दोन वाहनातून २.६२ कोटींची रक्कम जप्त केली

    अमरावती :- निवडणुकीच्या काळात पोलीस पथक अत्यंत सक्रिय झाले आहेत १३ नोव्हेंबरला दुपारच्या वेळेस...

    अज्ञात महिलेच्या कॉलमुळे पत्नी व सासऱ्याकडून मारहाण

    अमरावती :- १० नोव्हेंबरला अशोक नगर येथे राहणाऱ्या २४ वर्षीय पतीला पत्नी व सासऱ्याने...

    शेतकऱ्यांना गहु चणे ओलीत करण्यासाठी सोलर पंप मिळेना

    अमरावती :-शेतकऱ्यांना शेत ओलीस करण्यासाठी सोलर पंप मिळत नाही आहे म्हणून अमरावती मधील चिखलदरा...

    दिवाळीत मामाच्या गावी तलावात बुडून आतेभाऊ व मामेभावाच्या मृत्यू

    अमरावती :- दिवाळीत दुपारचे ४ च्या दरम्यान चांदूर बाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा नदीपात्रात...

    गाडगेनगर परिसरामध्ये एका तासाच्या आत दोन चोऱ्या घडून आल्या

    अमरावती :- शुक्रवारला संध्याकाळच्या वेळेस गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अभ्यास चोरट्यांनी ३०.५८० ग्राम...

    Bhandara

    धान पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकर्‍यांचे नुकसान

    भंडारा : या जिल्ह्यातील धुसाळा (कांद्री) येथे मागील काही दिवसांपासून धान पिकासाठी वातावरण अनुकूल नसल्याने याचा परिणाम शेतीवर झालेला आहे. यामुळे शेतकर्‍यांना चांगलाच फटका बसला आहे. या सोबतच धान पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात आहे. मागील काही दिवसांपासून तुडतुड्यांनी धानाच्या ऑब्याच...

    निवडणूक आयोगाने दिव्यांगांना, वृध्दांना दिला गृह मतदानाचा हक्क

    भंडारा : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच दिव्यांग मतदारांना आणि ८५ वर्षांहून अधिक मतदारांना...

    धान विक्री करण्याकरिता आधारभूत केंद्रात शेतकऱ्यांना मिळाला आधार

    पालांदूर : शेतकऱ्यांना आधारभूत केंद्रात धान विक्री करण्याकरिता आधार मिळाला आहे. कार्यालयाच्या मंजुरीनंतर ५८...

    पोलिओग्रस्त व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

    भंडारा : या जिल्ह्यातील पोलिओग्रस्त ५५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

    भंडारा या जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी ही तिनही मतदार संघात उतरली मैदानात

    भंडारा : या जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी ही तिनही मतदार संघात मैदानात उतरली...

    Chandrapur

    मतदान यंत्रनेचा झाला उदय,मतदान पेटी झाली कालबाह्य

    चंद्रपूर : पूर्वीच्या काळात प्रचार करताना ताई, माई, अक्का, विचार करा पक्का ,अन् या चिन्हावर मारा शिक्का,' असे म्हटले जात होते . तर आता...

    चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळल्याने कारचे नुकसान, इलेक्ट्रॉनिक साहित्य पण बंद

    चंद्रपूर: या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाने हजेरी लावल्याने चंद्रपूर शहरातील एका अपार्टमेंटवर वीज कोसळली आहे....

    चंद्रपुर जिल्ह्यात महीला मजुराचा, करंट लागल्याने मृत्यू, शेतकरी महिलेस अटक.

    चंद्रपूर : या जिल्ह्यातील चिमुर या गावात कुंपणाला करंट लावल्याने एका महिलांचा मृत्यू झाला....

    मोबाईल चोरट्यांना पोलिसांनी लावला छडा, तीन आरोपी अटक

    बल्लारपूर :मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातीलबल्लारपूर रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहे . यामुळे प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होते. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी सोमवारी (दि.११) मोबाईल चोरांचा छडा लावला असून, आरोपींकडून १ लाख ३८ हजार किमतीचे १० मोबाईल जप्त केले आहे . आरोपींमध्ये शुभम उर्फ...

    जेवणाचे डबे दुचाकीने पोहोचवण्यासाठी निघालेल्या युवकासह बालकाचाही बळी

    भद्रावती : या तालुक्यात जेवणाचे डबे पोहोचवून देण्यासाठी दुचाकीने निघालेल्या युवकांना भरधाव बसने धडक दिल्याने एका युवकासह एका दोन वर्षीय बालकाचाही बळी गेल्याची बातमी...

    Gadchiroli

    रानटी हत्तीच्या कळपाने प्रवेश केला चुरचुरा परिसरात

    गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा...

    एकाच दिवशी घडले चार अपघात, यात पाच ठार

    गडचिरोली (कुरखेडा ): चिऱ्यांच्या दगडांची वाहतूक करणारे ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात...

    विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस करीत आहे प्रयत्न

    गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दलातील सी-६० हे...

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूसह दोन आरोपींना केली अटक

    गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरपोलिस भागांत कारवाई करत दोन दुचाकींसह १ लाख ५ हजार...

    वयोवृद्ध, दिव्यांग मतदारांसाठी घरून मतदान करण्याची झाली सुरुवात

    गडचिरोली: विधानसभा निवडणुकीचा एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यात 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्ध मतदारांसाठी आणि अपंग व्यक्तींसाठी घरून मतदान करण्याची सुरुवात झाली आहे.या पार्श्वभूमीवर अहेरी मतदारसंघात सर्व 38 नोंदणीकृत घरगुती मतदारांनी यशस्वीपणे मतदान केले आहे . सिरोंचा, अहेरी, एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यांसह अहेरी विधानसभा मतदारसंघातील...
    spot_img

    All articles

    गडचिरोली येथील आठवडी बाजारातून ,मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला ,पोलिसांनी पकडले

    गडचिरोली :या जिल्हात आठवडी बाजारातून 10 मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी गडचिरोली पोलीस ठाण्यात दाखल...

    यवतमाळ मधील दारव्हा शहरात चोरट्यांची घुसपेठ

    यवतमाळ:- शहरांमधील भगवानजी नगरांत चोरट्यांनी ४५ ग्रॅम सोने व ३० हजार रुपये रोख आणि...

    आता अमरावती मध्ये वैद्यकीय शिक्षण मराठीत

    अमरावती:- नवीन शासकीय महाविद्यालय बनल्यामुळे पात्र आणि इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे....

    खैरी – कोच्ची येथील दुपारच्या सुट्टीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थिनींचा पाण्यात बुडून मृत्यू

    वडकी (यवतमाळ) : खैरी- कोच्ची येथील इयत्ता नववीच्या दोन विद्यार्थिनीचा वर्धा नदीत बुडून मृत्यू...

    वर्धेमधील सुरगाव मध्ये शिपायाला पद मिळाले नाही

    वर्धा:- ही घटना सेलू तालुक्यातील सुरगाव मध्ये घडली , सात वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये राजकुमार...

    अकोल्यामध्ये विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक मानसिक छळ करण्यात आला

    अकोला :- २६ ऑक्टोबर रोजी अकोल्यामधील मूर्तिजापूर येथे पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन...

    भंडारा येथील तुमसरमध्ये टिप्परचालकाने दिली दुचाकीस्वाराला जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू..

    भंडारा : या जिल्ह्यातील तुमसर मध्ये एका दुचाकीस्वाराला रेतीच्या भरधाव टीप्परने उडवले. यात दुचाकीस्वराचा...

    भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरून जातांना ,मार्गात खड्डेच -खड्डे,गावकरांनी केला संताप व्यक्त

    भंडारा: भंडारा बालाघाट येथील राष्ट्रीय महामार्गावरून चुल्हाड या गावाला जाणारा,तीन किलोमीटर अंतराच्या मार्गावर खड्डेच...

    तीन व्यक्तींनी एका व्यक्तीस बेदम मारहाण केली

    वर्धा :- २६ ऑक्टोंबर ला कोर्टात का येत नाही या कारणावरून तीन व्यक्तीने एका...

    गडचिरोली जिल्ह्यातील जहाल माओवादी दामपत्याने पोलिसांपुढे केले आत्मसमर्पण

    गडचिरोली:या जिल्ह्यातील एका जहाल माओवादी दामपत्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याची बातमी समोर आली आहे .यातील...

    चंद्रपरमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन युवकांमध्ये वाद, कुऱ्हाडीने केला हल्ला,युवक जखमी

    चंद्रपूर येथील चिमूर मध्ये एका क्षूल्लक कारणावरून दोन युवकांमध्ये भांडण झाल्याने एका युवकाने दुसऱ्या...

    गडचिरोली जिल्ह्यातील गावात रानटी हत्तींमुळे होत आहे पिकांचे नुकसान…

    गडचिरोली :या जिल्ह्यातील विहीरगाव या तालुक्यांमध्ये रानटी हत्तीने दोन दिवस मुक्काम केला होता. आता...