गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा व चुरचुरा अशा दोनच गावाच्या जंगल परिसरात हत्तींची सध्या ये-जा...
यवतमाळ :- गुरुवारला रात्री ८ लाखाचा दारूसाठा जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली, विधानसभा निवडणुकीच्या काळात अवैधरित्या दारू विकणे हे कायद्याने गुन्हा आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी परमेश्वर जयस्वाल हा आपल्या घरी अवैधरित्या दारू विकत असायचा, या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी रात्री घरावर धाड टाकली.
यामध्ये...
बुलढाणा :-व्हीव्हीपॅटवर मतदाराने मतदान केले आणि केलेले मतदान खरंच त्या उमेदवाराला गेलं की नाही यासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जातो. व्हीव्हीपॅट म्हणजे 'व्होटर व्हेरिफाइड...
भंडारा : या जिल्ह्यातील धुसाळा (कांद्री) येथे मागील काही दिवसांपासून धान पिकासाठी वातावरण अनुकूल नसल्याने याचा परिणाम शेतीवर झालेला आहे. यामुळे शेतकर्यांना चांगलाच फटका बसला आहे. या सोबतच धान पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात आहे.
मागील काही दिवसांपासून तुडतुड्यांनी धानाच्या ऑब्याच...
बल्लारपूर :मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातीलबल्लारपूर रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहे . यामुळे प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होते. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी सोमवारी (दि.११) मोबाईल चोरांचा छडा लावला असून, आरोपींकडून १ लाख ३८ हजार किमतीचे १० मोबाईल जप्त केले आहे .
आरोपींमध्ये शुभम उर्फ...
भद्रावती : या तालुक्यात जेवणाचे डबे पोहोचवून देण्यासाठी दुचाकीने निघालेल्या युवकांना भरधाव बसने धडक दिल्याने एका युवकासह एका दोन वर्षीय बालकाचाही बळी गेल्याची बातमी...
गडचिरोली: विधानसभा निवडणुकीचा एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यात 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्ध मतदारांसाठी आणि अपंग व्यक्तींसाठी घरून मतदान करण्याची सुरुवात झाली आहे.या पार्श्वभूमीवर अहेरी मतदारसंघात सर्व 38 नोंदणीकृत घरगुती मतदारांनी यशस्वीपणे मतदान केले आहे .
सिरोंचा, अहेरी, एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यांसह अहेरी विधानसभा मतदारसंघातील...