लाखांदूर : शेतशिवारात नहर परिसरात काही व्यक्तींनी अवैधरीत्या जुगार भरवून पैशाच्या हार-जितची बाजी लावल्याची बातमी समोर आली आहे . मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत...
गोंदिया : पोटच्याच मुलाने आईलाच कुऱ्हाडीने डोक्यात वार करून आईलाच ठार केल्याची बातमी समोर आली आहे .मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या मुलाने हे कृत्य केले . मात्र, आपल्या हातून घडलेल्या या कृत्याची जाणीव झाल्यानंतर त्याने स्वतः घराजवळील विहिरीत उडी घेऊन...
भंडारा : या जिल्ह्यातील धुसाळा (कांद्री) येथे मागील काही दिवसांपासून धान पिकासाठी वातावरण अनुकूल नसल्याने याचा परिणाम शेतीवर झालेला आहे. यामुळे शेतकर्यांना चांगलाच फटका बसला आहे. या सोबतच धान पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात आहे.
मागील काही दिवसांपासून तुडतुड्यांनी धानाच्या ऑब्याच...
चंद्रपूर : 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' ही योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्राथमिक ते महाविद्यालयीन...
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व त्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने घरातूनच मतदान करण्याची सोय सुरू केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील ८५ वर्षांवरील आणि दिव्यांग, अशा २ हजार ८० मतदारांनी घरून...
चंद्रपूर : या जिल्हयामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने मतदानासाठी ईव्हीएममध्ये, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.लगीन घरी ज्या पद्धतीने तयारी...
गडचिरोली: विधानसभा निवडणुकीचा एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यात 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्ध मतदारांसाठी आणि अपंग व्यक्तींसाठी घरून मतदान करण्याची सुरुवात झाली आहे.या पार्श्वभूमीवर अहेरी मतदारसंघात सर्व 38 नोंदणीकृत घरगुती मतदारांनी यशस्वीपणे मतदान केले आहे .
सिरोंचा, अहेरी, एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यांसह अहेरी विधानसभा मतदारसंघातील...